Wednesday, August 20, 2014

SEBC मराठा आरक्षण वेगवेगळ्या दाखल्यांसाठीच्या प्रतिज्ञापत्रांचे नमुने

|| मराठा आरक्षण हेल्पलाईन ||

© लेखन - अनिल माने.

●● प्रतिज्ञापत्र ●●
==========================

सेतु कार्यालयातुन वेगवेगळी प्रमाणपत्र काढत असताना अर्जासोबत तुम्हाला तुमचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते.
हे प्रतिज्ञापत्र साध्या कोऱ्या कागदावर लिहुन द्यायचे असते.

प्रतिज्ञापत्रावर लावायची ५ रु. ची तिकिटे सोडली तर तेथील टाईपराईटर प्रतिज्ञापत्र करुन देण्यासाठी विनाकारण जादा पैसे घेतात. यामुळे प्रतिज्ञापत्रांबाबत जास्त माहिती नसणारा सामान्य माणुस मात्र लुटला जातो.

त्यांच्या माहितीसाठी इथे वेगवेगळ्या दाखल्यांसाठी आवश्यक असणारी प्रतिज्ञापत्र कशी असतात त्याबाबत नमुने दिले आहेत.



मराठा जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक प्रतिज्ञापत्र
एक वर्ष उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक प्रतिज्ञापत्र
  तीन वर्ष उत्पनाच्या दाखल्यासाठी आवश्यक प्रतिज्ञापत्र
मराठा नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रासाठी आवश्यक प्रतिज्ञापत्र

या प्रतिज्ञापत्रावर पुढील गोष्टी आवश्यक आहेत.
● प्रतिज्ञापत्र ज्याच्या नावे करायचे त्याचे नाव, पत्ता, वय व व्यवसाय
● तुमचा फोटो
● मजकुर
● साक्षीदाराचे/लिहुन घेणाऱ्याचे नाव, पत्ता व सही
● तुमचा फोटो
● प्रतित्रापत्र लिहुन देणाऱ्याची सही
● ५ रु. चे तिकीट
========================

No comments:

Post a Comment